देशातील उत्तरेकडील राज्यामध्ये सध्या थंडीचा चांगलाच जोर वाढला आहे. धुळ्यामध्ये सध्या हाडक गोठवणारी थंडी आहे. उत्तरेकडून वाहून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात सुद्धा थंडी चांगलीच परतू लागली आहे.