Palghar news | रिलीफ हॉस्पिटलमध्ये राडा, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांना मारहाण | NDTV Marathi

Palghar news | रिलीफ हॉस्पिटलमध्ये राडा, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कल्याणमधील डॉक्टरांवरील मारहाणीनंतर आता रिलीफ रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. | NDTV Marathi Commotion at Relief Hospital; doctors assaulted by Shiv Sena office-bearers.

संबंधित व्हिडीओ