Jalgaon news | बैठकीला गिरीश महाजन येताच रक्षा खडसे यांचा काढता पाय, जळगावात नेमकं काय घडलं?

Jalgaon | बैठकीला गिरीश महाजन येताच रक्षा खडसे यांचा काढता पाय घेतल्याचं समोर आलं आहे. एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात भाजप नेते गैरहजर होते. यावेळी गिरीश महाजन येताच रक्षा खडसे निघून गेले, जळगावात नेमकं काय घडलं? Raksha Khadse makes a quick exit as soon as Girish Mahajan arrives at the meeting; what exactly happened in Jalgaon?

संबंधित व्हिडीओ