Meghna Bordikar | गेल्या वर्षी माझ्या सख्ख्या चुलत भावाचा डिजेमुळे मृत्यू झाल्याचं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. राज्यात डीजे बंद झालाच पाहिजे अशी मागणी बोर्डीकर यांनी केली आहे. सण-उत्सव साजरे करीत असताना आपण काही मर्यादा घालायला हव्यात असंही त्या यावेळी म्हणाल्या.
राज्यात डीजे बंदी झालीच पाहिजे - राज्यमंत्री मेघना बोर्डीकर | NDTV Marathi
There must be a ban on DJs in the state Minister of State Meghna Bordikar.