Raj Thackeray | राज ठाकरेंनी गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडविण्याची भीती व्यक्त केली. तरुणांना अडकवण्यासाठी केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात दंगली घडवल्या जातील अशी भीती व्यक्त केली आहे. मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यासंदर्भात म्हणाले. | NDTV Marathi
Riots will be instigated in the country to entrap the youth – Raj Thackeray