Gunratna Sadavarte | कुणाचा बाप आला तरीही डीजे वाजणारच, गुणरत्न सदावर्ते यांचं राज ठाकरेंना चॅलेंज

Gunratna Sadavarte | वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याशिवाय मनोज जरांगे पाटील आणि डिजेच्या वादावरही त्यांनी धक्कादायक आरोप केले आहे. कुणाचा बाप आला तरीही डीजे वाजणारच असं सदावर्ते म्हणाले. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना थेट चॅलेंज दिलं. The DJ will play no matter who comes along—Gunratna Sadavarte's challenge to Raj Thackeray

संबंधित व्हिडीओ