Amravati शहरात कोरोनाचा शिरकाव, 56 वर्षीय महिलेला लागण झाल्याने खळबळ | NDTV मराठी

अमरावती शहरात कोरोनाचा शिरकाव झालाय. छप्पन्न वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या महिलेला श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे तिची कोरोना चाचणी करण्यात आली चाचणीनंतर तिला कोरोना च झाल्याचं स्पष्ट झालंय. 

संबंधित व्हिडीओ