तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकरला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.त्यांच्यावर गुन्हा झाल्यानंतर खिंडकर पोलिसांना शरण आला.त्यांनी तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता..त्याचबरोबर घरावर हल्ला करतानाचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.त्यानंतर त्यांच्यावर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला.