मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशा भोसले यांच्या निवासस्थानी दाखल.फडणवीस प्रसाद लाड यांनी घेतलं आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन. आशाताई आमच्यासाठी ताईच होत्या, ठाण्यावर आशाताईंचं विशेष प्रेम होतं...अशा भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केल्या.