भोंदूबाबांकडून महिलांचं लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्रात खळबळ माजलीय. अशावेळी महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीणही सुरक्षित नाही का? असा प्रश्न पडतोय. कारण जळगावात एकाने ई-केवायसी करुन देतो सांगत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय... नेमकं काय घडलंय जळगावात? पाहूया.