अॅसिड हल्ल्यानं पंढरपूर हादरलंय.. पंढरपूर शहरातील मध्यवस्तीत तरुणीवर अॅसिड हल्ला झालाय... हल्ल्यानंतर तरुण घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे... अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.