Ashok Kharat प्रकरणी SIT ची जागा तिसऱ्यांदा बदलली, विशेष गुन्हे तपासणी प्रशिक्षण केंद्र इथून कामकाज

अशोक खरात प्रकरणी तपास करत असलेल्या SIT चे आता तिसऱ्यांदा नव्या ठिकाणी ठाण मांडणार आहे.SIT चा मुक्काम महाराष्ट्र पोलिस अकादमीतून आता विशेष गुन्हे तपासणी प्रशिक्षण केंद्र इथं असणार आहे.तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची याप्रकरणी तपास करतंय.. सुरुवातीला SIT चा तपास नाशिक शहर पोलिस मुख्यालयातील हिमांशु क्लब मधून सुरू होता.त्यानंतर महाराष्ट्र पोलिस अकादमीतून कामकाज करायला सुरुवात केली होती.आता पुन्हा त्यांची जागा बदलण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ