लतादीदी आणि आशाताई एकाच गाण्यासाठी भांडल्या, मितुल प्रदीप यांनी 'ए मेरे वतन के लोगो' गाण्याचा किस्सा

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच आज निधन झालं... आशा भोसले आणि लता मंगेशकर यांचे अनेक किस्से आहेत.... मात्र एक असा किस्सा जो आजवर कोणालाही माहित नव्हता तो म्हणजे की ए मेरे वतन के लोगो हे गाणं आधी आशा भोसले आणि लता मंगेशकर मिळून गाणार होत्या... पण सराव करत असताना पाच मिनिटात असं काय घडलं की आशा भोसले रडत बाहेर आल्या आणि हे गाणं सोडलं.... या किस्याबदल माहिती दिली आहे मितुल प्रदीप यांनी.. ज्यांच्या वडिलांनी हे गाणं लिहिलं... त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी....

संबंधित व्हिडीओ