संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते. पण आता त्यांना लवकरच पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.