तुळजापूर येथे भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याची घटना घडली. या वेळी मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या ताफ्याला अडवले.