मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ४ कोटी रुपयांचे सोने आणि गांजा जप्त केला आहे. तस्करीच्या घटना रोखण्यासाठी कस्टम विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.