भगवान गडावरील मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडेंनी पुन्हा आपली नाराजी बोलून दाखवलीय. अडीच वर्षा काहीच बोललो नसून आजवर फार सहन केल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.
"I have endured a lot so far"—Dhananjay Munde expresses his displeasure at the gathering at Bhagwan Gad.