Jalgaonच्या जुन्या बस स्थानकाजवळ महिलेवर गोळीबार, गोळीबालानंतर हल्लेखोर फरार | NDTV Marathi

Jalgaonच्या जुन्या बस स्थानकाजवळ महिलेवर गोळीबार, गोळीबालानंतर हल्लेखोर फरार | NDTV Marathi Woman shot near old bus stand in Jalgaon; assailant flees after the shooting जळगाव शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ महिलेवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात महिलेच्या पायाला गोळी लागल्याने ती जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर अनिकेत सपकाळे हा फरार झाला आहे. महिलेची आपल्या भावासोबत असलेली मैत्री मान्य नसल्याच्या कारणावरून हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फरार हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ