डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाला मोठा धक्का बसलाय कारण टॅरिफ निर्णयाला अमेरिकन न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. टॅरिफ वॉर असंवैधानिक असल्याचं कोर्टानं आपलं मत नोंदवलेलं आहे.