पुन्हा एकदा पुण्यात drugs racket उघड झालंय. विश्रांतवाडी परिसरामध्ये MD drugs चा साठा पुणे पोलिसांनी जप्त केलाय. एक कोटीपेक्षा जास्त drugs चे बाजार मूल्य आहे. साधारण अर्धा किलो MD drugs चा साठा हा पोलिसांनी जप्त केलाय. हे प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार थोड्याच वेळात प्रसारमाध्यमांशी संवादही साधणार आहेत.