Raigad Students Drown| दिवेआगारमध्ये 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, सुनील तटकरेंकडून शोक व्यक्त

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पुण्यातील आळंदी येथून रायगडच्या दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या 8 मुलांचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आळंदी येथील विनर्स अॅकेडमी या खासगी क्लासची सहल दिवेआगरमध्ये आली होती.यामध्ये 6 शिक्षक आणि 42 विद्यार्थ्यांचा समावेश होतारायगडचे खासदार सुनील तटकरे यांनीही दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केलाय..

संबंधित व्हिडीओ