सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA ची राज्यभर कारवाई; 3 दिवसात 16.22 लाख किंमतीचा माल जप्त

3 दिवसांच्या मोहिमेत FDA ने 16.22 लाख किंमतीचा माल जप्त केला. 3,902.20 किलो पदार्थ आणि 617 लिटर भेसळयुक्त दूध जप्त.'अमुल'च्या नावाखाली विकले जाणारे 430 किलो बनावट चीज जप्त. राज्यातील 31 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांचे परवाने निलंबित.28 ते 30 सप्टेंबर दरम्यान विविध हॉटेल, ढाबे, क्लब,बेकऱ्यांवर छापे. शताब्दी रुग्णालयाच्या कँटीनचा परवाना निलंबित

संबंधित व्हिडीओ