Special Report| 'मीरा भाईंदर जैनांची नगरी', मेहता बरळले, Mira-Bhayandar चं राजकारण कसं तापलंय?

भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. मीरा भाईंदर ही जैनांची नगरी असल्याचं मेहता बरळलेत.. त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि मनसेनं जोरदार उत्तर दिलंय... त्यानंतर मेहता यांनी ही माफी मागितलीय... एकंदरीतच पर्युषण पर्व, त्यात मेथीची भाजी, कांदा-लसूण यावरुन झालेला वाद आणि आता मेहतांचं हे वक्तव्य... यामुळे मीरा-भाईंदरचं राजकारण कसं तापलंय... पाहुया...

संबंधित व्हिडीओ