ओडीशातून कुख्यात दहशतवादी हिडमालाला अटक, 6 कोटींचं होतं बक्षीस; शस्त्रांस्त्रांचा साठा जप्त | NDTV

ओडिशातील कोरापूट जिल्ह्यातनं कुख्यात नक्षलवादी हिडमाला याला अटक करण्यात आली. हिडमालावर सहा कोटींचं बक्षीस होतं. त्याकडनं अक फोर्टी सेवेन रायफल आणि पस्तीस काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत.

संबंधित व्हिडीओ