आज धुळवडीचा वेगळाच उत्साह पहायला मिळतोय, त्यानिमित्त सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवी डॉ. सुधाकर ठाकूर यांनी खास NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी धुळवडीनिमित्त सादर केलेल्या कविता पाहुयात.