Jalgaon | वर्डीत शेतकऱ्यांची अनोखी होळी, महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करत निषेध व्यक्त

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या वर्डी येथे शेतकऱ्यांनी अनोखी होळी साजरी केली.अर्थसंकल्पात कर्जमाफीवर कुठलीही तरतूद न केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी केली. यावेळी सरकार विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय.तसंच सरकार विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

संबंधित व्हिडीओ