Chh.Sambhajinagar मध्ये FDAची धडक कारवाई, 6 लाखांची मिठाई जप्त; FDAचा ट्रॅव्हल्स पार्किंगमध्ये छापा

राज्यभरात आगामी सणासुदीचे दिवस पाहता अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात FDAच्या पथकाने अत्यंत मोठी अन् धडक कारवाई केली. शाहनूरमियाँ दर्गा चौक परिसरातील डी-मार्ट जवळ असलेल्या ट्रॅव्हल्स पार्किंगमध्ये छापा टाकून अधिकाऱ्यांनी तब्बल ६ लाख रुपयांचा संशयास्पद मिठाई आणि खव्याचा साठा जप्त केला आहे. FDA conducts major crackdown in Chh. Sambhajinagar; sweets worth ₹6 lakh seized; FDA raids a travel bus parking area.

संबंधित व्हिडीओ