मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक, पाहा यावेळी काय म्हणाले मुख्यमंत्री

मंत्रिमंडळविस्तार आणि खातेवाटप पार पडल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काम करताना पारदर्शकता ठेवून गोपनीयता बाळगा असं मंत्र्यांना सांगितलं.

संबंधित व्हिडीओ