Satish Bhosle| वनविभागाने पाडलेल्या सतीश भोसलेच्या घराला अज्ञातांकडून आग | NDTV मराठी

वन विभागाने पाडलेल्या सतीश उर्फ खोक्याच्या घराला अज्ञाताकडून आग.कालच वन विभाग काढलं होतं अतिक्रमण.अतिक्रमणात काढलेलं घर अज्ञाताने दिलं पेटवून.घटनास्थळावर पोलिसांककडून पाहणी.

संबंधित व्हिडीओ