पुढची बातमी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदेने ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिंदेंच्या वाहनाला काळे झेंडे दाखवणारे दळवी आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.