जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत जाण्याची भीती आहे. रायटर्सच्या सर्व्हेत अमेरिकेन अर्थव्यवस्थेचं भवितव्य फारसं चांगलं नाही असं भाकित वर्तवण्यात.जगाच्या अर्थकारणावर विशेषतः भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि या मंदीचा काय परिणाम होईल याचा धांडोळा घेणं यानिमित्तानं महत्वाचं आहे.