Gopichand Padalkar यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण | पडळकरांचा Rohit Pawar यांच्यावर आरोप | NDTV

सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याच्या अपहरणाचे प्रकरण आता राजकीय वादात अडकले आहे. या प्रकरणावरून गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ