गुलाबराव देवकर यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. देवकर यांच्या पक्षप्रवेशाचा मार्ग त्यामुळे मोकळाच आला असल्याची चर्चा रंगली आहे. देवकर हे शरद पवार गटाचे माजी मंत्री आहेत. अजित दादांकडून देवकरांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते.