भारतात होळी सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी सर्वजण वेगवेगळे रंग लावून आनंद साजरा करतात.पण कधीकधी या रंगांमुळे त्वचा, केस आणि डोळ्यांना त्रास होतो. यासाठी रंग खेळण्याआधीच आपला बचाव करण्याची गरज असते.यावेळी कशी काळजी घ्यावी याबद्दल बातचीत केली. डॉ. निलिमा सपाटे यांच्यासोबत.