माझं चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय, Ajit Pawar यांच्या वक्तव्यावर CM फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमधील विकासकामांचा आढावा घेतलाय.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना समज देत असताना कुणीही पाया पडू नये, असं सांगितलंय. तसेच माझं आई-वडिलांच्या आणि चुलत्याच्या कृपेने बरं चाललं आहे, असेही विधान केले. दरम्यान यावर फडणवीसांनीदेखील मिश्कील प्रतिक्रिया दिलीय. काकांना त्यांनी आशीर्वादापुरतंच त्यांनी मर्यादित ठेवले आहे. हे तुम्ही लक्षात घ्या असं फडणवीस म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ