अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज आला. कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल.या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला हिंदुत्वासंदर्भातील भूमिका आणि वक्तव्यांमुळे आमदार जगताप चर्चेत.