. तुमच्याकडे पार्किंग असेल तरच कार घेता येणार आहे. आता पार्किंग सुविधेचे प्रमाणपत्र बंधनकारक असेल सोसायटी मधील पार्किंग ची जागा असणं बंधनकारक असणार आहे.