आयआयटी बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादात आता आयआयटी मद्रासच्या फॅकल्टी असोसिएशननेही उडी घेतली आहे.. आयआयटी मद्रास फॅकल्टी असोसिएशनने प्रा. सूर्यनारायण दुला यांचे समर्थन केलंय.. अध्यक्ष प्रा. एथयराजा मनी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलंय.
IIT Madras Faculty Association steps in regarding the IIT Bombay student death case; extends support to the family.