India Pakistan Tension| शस्त्रसंधीच्या निर्णयावर Eknath Shinde यांच्याकडून केंद्र सरकारचं कौतुक

शस्त्रसंधीच्या निर्णयावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र केंद्र सरकारचं कौतुक केलंय.पाकिस्तानला चांगलाच धडा मिळालाय, भारताने पाकिस्तानला चांगलंच उत्तर दिलंय.असं शिंदे म्हणालेयत

संबंधित व्हिडीओ