भारत-पाकिस्तान तणावात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर खा. संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. कोणत्या आधारावर ट्रम्प यांनी मध्यस्थी केली.पाकिस्तानचे तुकडे करणारे कुठे गेले.असे सवाल राऊत यांनी केलेत...