Ratnagiri | जन आक्रोश समितीकडून मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते लांजादरम्यान निषेध होळी

रत्नागिरीत जन आक्रोश समितीने आज मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे ते लांजा दरम्यान निषेध होळी साजरी केली.जवळपास 23 ठिकाणी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत ही होळी करण्यात आली.यावेळी कोकणातील देव देवतांना गाऱ्हाणं घालून रखडलेल्या कामाबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला.खेडमध्ये देखील होळी पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी जनआक्रोश समितीचे पदाधिकारी संजय जंगम आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित व्हिडीओ