खोक्या भोसले प्रकरणात जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया आलीय. चूक केली असेल तर खोक्यावर सर्वात आधी कारवाई करा, अशी मागणी जरांगे पाटलांनी केलीय.त्याचबरोबर काहीही झालं तरी देशमुख हत्या प्रकरणी दाबू देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय.