सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळख असलेल्या कविता राऊतनं सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मला दहा वर्षांपासून नोकरी मिळत नाहीये. मी आदिवासी आहे म्हणून मला डावललं जातंय का? असा सवाल कविता राऊतनं उपस्थित केलाय. माझ्यासोबत असलेली ललिता बाद माफ करा.