Kedarnath Helicopter Crash|केदारनाथमध्ये पहाटे मोठा अपघात, हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू | NDTV

केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात. अपघातात 5 जणांचा मृत्यू, बचावपथक घटनास्थळी.आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा अपघात.गौरीकुंड-सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं.खराब हवामानामुळे अपघात झाल्याचं समोर

संबंधित व्हिडीओ