25-26 एप्रिलच्या रात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांवर गोळीबार करण्यात आला.भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.