पुण्यातील वाढत्या अवैध बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा, मुंबई प्रमाणेच आता पुण्यातही बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचं राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलयं... त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी कोंम्बिंग ॲापरेशन करण्याची मागणी केली.