Maratha reservation | मराठा आरक्षणाची नऊ ऑक्टोबरपासून नव्याने सुनावणी होणार । NDTV मराठी
Maratha reservation | Fresh hearings on Maratha reservation to begin on October 9 | NDTV Marathi
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देणाऱ्या, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एसईबीसी) कायदा-२०२४ या कायद्याला आव्हान देणाऱ्या नऊ याचिका; तसेच कायद्याला समर्थन देणारे अनेक अर्ज, याविषयी नव्या पूर्णपीठासमोर नऊ ऑक्टोबरपासून नव्याने सुनावणी होणार आहे