नगरपरिषद निवडणुकांच्या घोषणेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी NDTV मराठीवर प्रतिक्रिया दिली. मतदार यादीतील घोळ आणि निवडणुकीची घाई यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मनसेची या निवडणुकीत काय भूमिका असेल?