MNS Avinash Abhyankar | आज निवडणूक जाहीर झाली तर ही जनतेची क्रूर चेष्टा - अविनाश अभ्यंकर । NDTV

#AvinashAbhyankar #मनसे #निवडणूकआयोग MNS leader Avinash Abhyankar strongly criticized the state of the electoral rolls, stating that if elections are announced before cleaning up the faulty voter lists, it would be a "cruel joke" on the public. He demanded that the Election Commission must remove bogus and deceased names to ensure transparency and stop vote theft. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी मतदार यादीतील त्रुटींवरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. मतदार यादी स्वच्छ न करता निवडणूक जाहीर करणे ही जनतेची क्रूर चेष्टा ठरेल, असे ते म्हणाले. बोगस नावे काढून मतदान चोरी थांबवावी, अशी मनसेची मागणी आहे.

संबंधित व्हिडीओ