Ganesh Naik | शिरूरमधील बिबट्याच्या हल्ल्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली माहिती । NDTV मराठी

#LeopardAttack #GaneshNaik #वनतारा Forest Minister Ganesh Naik gave information about the increasing leopard attacks in Shirur, Junnar, and Ambegaon areas of Pune. The government plans to send captured leopards to the 'Vantara' center run by the Ambani group in Gujarat. An important meeting is scheduled for Tuesday to implement AI-based alert systems. शिरूर, जुन्नर भागातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांवर वनमंत्री गणेश नाईक यांनी मोठी घोषणा केली. पकडलेल्या बिबट्यांना अंबानींच्या 'वनतारा' केंद्रात पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी एआय (AI) अलर्ट सिस्टीम वापरण्यावर आज बैठकीत चर्चा होणार आहे.

संबंधित व्हिडीओ